Privacy Policy

Spread the love

Taaza Khabar 18 आपल्या वाचकांची गोपनीयता अत्यंत महत्त्वाची मानते. आम्ही कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती तृतीय पक्षास देत नाही.

आम्ही खालील माहिती गोळा करू शकतो:

वाचकांच्या IP अ‍ॅड्रेससह ब्राउझिंग माहिती

वेबसाइटचा वापर कसा केला जातो याचा विश्लेषणात्मक डेटा

फॉर्म किंवा कॉमेंट्सद्वारे वाचकांनी दिलेली माहिती

कशासाठी वापरले जाते:-

वेबसाइट सुधारण्यासाठी

वाचकांना अधिक चांगले कंटेंट देण्यासाठी

विश्लेषणात्मक आणि ट्रॅफिक रिपोर्टसाठी

Cookies:-
वेबसाइटवर cookies वापरले जाऊ शकतात जे वाचकांचा अनुभव सुधारण्यासाठी मदत करतात. तुम्ही हवे असल्यास तुमच्या ब्राउझरमधून cookies बंद करू शकता.