Taaza Khabar 18 ही मराठी न्यूज ब्लॉग वेबसाईट 24 जून 2025 रोजी सुरू करण्यात आली. यामागील प्रमुख उद्देश म्हणजे वाचकांपर्यंत विश्वासार्ह, ताज्या, अचूक आणि वस्तुनिष्ठ बातम्या पोहोचवणे. आम्ही तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, बिझनेस, खेळ, मनोरंजन, योजना आणि विविध घडामोडींचे ताजे अपडेट्स वाचकांपर्यंत अगदी सुलभ आणि सहज मराठीतून पोहोचवतो.
मुख्य उद्दिष्टे:-
विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ बातम्या देणे
ग्रामीण व शहरी भागातील वाचकांना माहितीपूर्ण बातम्या उपलब्ध करून देणे
तरुणाईला डिजिटल माध्यमातून माहितीशी जोडणे
मराठी भाषेत दर्जेदार डिजिटल पत्रकारिता सादर करणे
CEO & Founder
अजय कदम हे Taaza Khabar 18 चे संस्थापक आणि मुख्य संपादक (CEO & Founder) आहेत. त्यांचे शिक्षण BA (Arts), MA (History) या शाखांमध्ये झाले आहे. त्यांना न्यूज ब्लॉगिंग क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव असून, त्यांनी डिजिटल पत्रकारितेत आपला ठसा उमठवलेला आहे.